Thursday, 22 January 2015

तोंडावर गोड बोल पाठीमागे घाल घोळ

तोंडावर गोड बोल पाठीमागे घाल घोळ, हे असले वगणे मला नाही जमत
म्हणूनच काही लोकांशी माझ नाही पटत

जे अस्त मनात तेच मी बोलतो
नाही पटल कोणाच, तर तिथेच त्याला सोलतो

खोट गोड बोलण्यात काय अर्थ आहे
कामा करता गोड बोलणे हा केवळ स्वार्थ आहे

बोलायच कुणाशी म्हणून गोड बोलू नका
त्या व्यक्ति बद्दल तोच गोडवा तुमच्या मनात ही राखा

स्वरोम

उम्मीद

मै उम्मीद की ढाल लिए बैठा हूँ
ऐ जिंदगी, तेरी हर चाल के लिए मैं एक चाल लिए बैठा हूँ
लुत्फ़ उठा रहा हूँ मै भी आँख - मिचोली का
मिलेगी कामयाबी, होसला कमाल लिए बैठा हूँ
चल मान लिया दो-चार दिन नहीं मेरे मुताबिक
गिरेबान में अपने सुनहरे साल लिए बैठा हूँ
ये गहराइयाँ, ये लहरें, ये तूफाँ, तुम्हे मुबारक
मुझे क्या फिक्र, मैं कश्ती बेमिसाल लिए बैठा हूँ

स्वरोम

बदला ती शास्त्र

बदला ती शास्त्र,
बदला जूनी पुस्तके्,
आज स्वभावा पेक्षा जास्त
पैश्याला किम्मत असते

सत्य अणि पुण्य
याला नाही राहिला काही मान,
वागा असत्य, करा पाप
एकदा फक्त करावी गंगा स्नान

चांगल ह्रदय पाहिजे
ही झाली म्हणायची बाब,
आज जगात चालतो
केवळ भारी रुबाब

पैसे कमवायची सर्वांचीच धाव
कितीही असले तरी नाही संपत हाव
पैसे कमवता माणूस हरवला
पैस्याचा शोध झाला अणि माणूस जगणच विसरला

स्वरोम

बीत गया एक और साल

वक्त अभी बदला नहीं,
रात अभी सोयी नहीं
दिन अभी जागा नहीं,
पल अभी सिमटा नहीं

लोग मिले,
आए-गए
कुछ ठहरे अपने साथ,
कुछ खिलाफ

दिन बीत गये,
और हफ्ते, महीने, साल
ना हाल हमसे पूछा किसीने,
ईस्सी बोझ को लिये जीये फ़िलहाल

बीत गया एक और साल,
दिए कुछ दर्द के मलाल
और कुछ दिए सुख के पल
और ढेर सारी आशा के बेहतर होगा कल

स्वरोम