Thursday, 22 January 2015

तोंडावर गोड बोल पाठीमागे घाल घोळ

तोंडावर गोड बोल पाठीमागे घाल घोळ, हे असले वगणे मला नाही जमत
म्हणूनच काही लोकांशी माझ नाही पटत

जे अस्त मनात तेच मी बोलतो
नाही पटल कोणाच, तर तिथेच त्याला सोलतो

खोट गोड बोलण्यात काय अर्थ आहे
कामा करता गोड बोलणे हा केवळ स्वार्थ आहे

बोलायच कुणाशी म्हणून गोड बोलू नका
त्या व्यक्ति बद्दल तोच गोडवा तुमच्या मनात ही राखा

स्वरोम

No comments:

Post a Comment