Friday, 5 December 2014

विचार करायची आपली खोड

 विचार करायची आपली खोड

 विचार करायची आपली खोड कही मोड़त नाही
समोर असेल पंच्पक्वानाचा ताट तरी अपचानाचा विचार काही मन सोडत नाही
कधी पुढचा विचार तर कधी मागचा
ह्या सगळ्यात विसरतो जगायला क्षण आजचा


घर झाला अत्ता कार
ह्या विचारात जातो आज पासून दूर फार
भेटतो मित्र आणि चालू होतात गप्पा चार
तोच सुरु होतो whatsapp आणि Facebook चा भडिमार


जे आहे समोर ते का वाटत असार
का शोधतो मना fantasy मधे प्यार
मग कधी होतो विचारातून मोकळा
घेतो आनंद क्षणाचा आणि होतो जगावेगळा


लोकाना हे सलत नसत
पुन:विचाराधीन करण्याचा अघोरी आनंद त्यांच्या मानत फुलत असत
वाटत कधी की जगाव् पक्ष्यापरी
घावी आकाशी उंच भरारी


पण हा विचार जास्त टिकत नसतो
हा विचार चुकीचा तर नाही... ह्या विचारात आपण मग्न झालो असतो
म्हणतात विचारक्षमते मुळे माणुस वरिष्ट आहे
पण हाच विचार त्याला कनीषठ बनवात आहे


विचारी आहेस फार अस म्हंटल की वाटते कौतुक विलक्षण
पण हयातच निघून जातो आत्ताचा क्षण
विचार करायची आपली खोड कही मोड़त नाही
समोर असेल पंच्पक्वानाचा ताट तरी अपचानाचा विचार काही मन सोडत नाही


स्वरोम

No comments:

Post a Comment